TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!👉 Whats App Join Here
लाडक्या बहिणींना खुशखबर!!! पैसे या दिवशी येणार
2024 जुलै मध्ये सुरू झालेल्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे ,त्यामुळे आर्थिक दृष्ट्या वाढ होत आहे.
महिलांच्या खात्यावर दर महिन्याला DBT मार्फत 1500 रुपये डायरेक्ट जमा केले जातात.
निराधार असलेल्या ,विधवा महिला,लग्न झालेल्या आणि 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना याचा लाभ मिळतो.
दोन महिन्यांचे एकाचवेळी हफ्ते मिळणार
एप्रिलमध्ये काही कारणास्तव हफ्ता वेळेवर मिळाला नाही त्यामुळे राज्य शासनाने अक्षय तृतीया दिवशी एप्रिल आणि मे महिन्याचे दोन्ही हफ्ते बँक खात्यावर जमा होणार आहेत असे स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेचे फायदे
या लाडकी बहीण योजनेमुळे ..महिलांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल होत आहेत .या योजने मुळे मुलांची फी,व्यसायात मदत,काही महिलांनी बचत खाते काढलेले आहेत.

0 Comments