TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजनेसाठी आमच्या पुढील IMSTAGRAMला
FOLLOW करा 👉 INSTAGRAM
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!👉 Whats App Join Here
🔊स्टाफ नर्स पदासाठी सर्वात मोठी भरती !!
MEDICAL STAFF NURSE RECRUITMENT 2025
सध्या बिहार सरकारी रुग्णालयात स्टाफ नर्स चे 11389 पदे रिकामे आहेत याची लघु नोटीस काढून कळविले आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
1 ) अधिक माहितीसाठी
2) अर्ज इथे करू शकता https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1631/93756/Index.html
3) STAFF NURSING भरतीची PDF पहा -https://drive.google.com/file/d/1ymJunnpLAHnjTeyjlZQB44PZkhoHiGOM/view?usp=drivesdk
4) भरतीसाठी Bsc Nursing असणे आवश्यक आहे.
5) GNM डिप्लोमा किंवा त्या योग्य असलेले नर्सिंगचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
6) भरतीसाठी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही.
7) वयाची अट 21 वर्षे ते 37 वर्षे.
9) अर्ज फी - बिहार राज्याबाहेरील रहिवासी - 600RS , बिहार राज्यातील महिला रहिवासी- 150RS.
10) शेवटची तारीख 23 मे 2025 आहे .

0 Comments