TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!
https://chat.whatsapp.com/EDth0lIYW8Y9B1H0cOA5Q9
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती
पदाचे नाव - कॅन्टीन अटेंडेंट, फ्युमिगेशन असिस्टंट,जुनिअर इंजिनियर,टेक्निकल सुप्रिडेंट,गर्ल कॅडेट इंस्ट्रकटर ,मॅनेजर कम अकाउंटन्ट ,फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर.
अधिकृत WEBSITE -- https://ssc.gov.in/
TOTAL 2423 जागा
शैक्षणिक पात्रता 10 वी , १२ वी ,पदवीधर
वय - 18 वर्षे ते 25 / 27 / 30 वर्षे
फी - जनरल 100 रु
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख -- 23 JUNE 2025
SC ST-- 05 वर्षे सूट, OBC--03 वर्षे सूट
महिलाना फी नाही
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!

0 Comments