TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजनेसाठी आमच्या पुढील IMSTAGRAMला
FOLLOW करा 👉 INSTAGRAM
CISF SPORT QUOTA 2025
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025
403 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता - 12 वी पास , खेळाडू क्रीडा लेवल (राज्य ,राष्ट्रीय ,आंतराष्ट्रीय)
पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
वयाची अट- 18 वर्षे ते 23 वर्षे (OBC 3 वर्षे सूट, SC /ST 5 वर्षे सूट )
अर्ज फी - GENRAL / OBC 100 रु (SC /ST महिला फी नाही)
अर्ज करण्याची शेवटची मुदत - 6 जून 2025
अधिकृत वेबसाईट - https://www.cisf.gov.in/
संपूर्ण PDF - https://drive.google.com/file/d/11TSFE-sX7ibMeAgJ-juBkzVmQ64TJHoz/view?usp=drivesdk
अर्ज येथे करा - 18 मे 2025 https://cisfrectt.cisf.gov.in/

0 Comments