Ad Code

Responsive Advertisement

BANDHKAM KAMGAR YOJNA 2025 बांधकाम कामगारांना मिळणार वार्षिक 12000 रु निवृत्ती वेतन..!!

 

TASMAY ENTERPRISES


♻️  नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!👉  Whats App Join Here





महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मध्ये  ज्यांची पूर्वी नोंद झालेली आहे त्यांना अनेक प्रकारच्या योजना ,लाभ स्कॉलरशिप,मुलांच्या लग्नासाठी अनुदान  मिळतात.त्याचा अनेक जणांनी लाभही घेतलेले आहेत.




 विधानपरिषदेमध्ये कामगार मंत्री ऍड आकाश फुंडकर  यांनी निवेदन सादर केले आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केले कि  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12000 रुपये इतके निवृत्ती वेतन सुरु करणार आहेत अशी घोषणा केलेली आहे .

अधिक माहिती व  नोंदणी करण्यासाठी पुढील वेबसाइट क्लीक करून फॉर्म भरू शकता.



♻️  नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!👉  Whats App Join Here


Post a Comment

0 Comments