TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!
नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स मध्ये भरती
नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स मध्ये भरती एकूण पदे 402
कंत्राटी पद्धतीने भरती राहणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून १० वी पास उमेदवारांची भरती होणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन राहणार आहे याची अर्ज भरणाऱ्या उमेदवाराने दखल घ्यावी.
पदाचे नाव --
- सुरक्षा रक्षक
- सुरक्षा रक्षक अधिकारी
- सुरक्षा रक्षक राखीव
|
पद |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पद क्र 1 - 10 वी पास व पुढे
पद क्र २ - 10 वी पास व पुढे
पद क्र 3 - 12 वी पास आणि 2 वर्षे अनुभव किंवा पदवी धारक
परीक्षा फी -- पद क्र १ , पद क्र 2 - 449Rs
पद क्र 3 - 449Rs
अर्जाची मुदत वाढ 1 एप्रिल 2025 पर्यंत आहे
अर्ज भरण्यासाठी पुढील वेबसाइट ला भेट द्या -
https://recruitndf.com/my-account/
PDF पूर्ण पाहण्यासाठी इथे क्लीक करा -
https://drive.google.com/file/d/1bANo0TSZm-_ENfDRo3VDIv4z6F9T1TSk/view?usp=drivesdk
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!

0 Comments