Ad Code

Responsive Advertisement

30 एप्रिल पर्यंत वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही बसवले तर..!!!!

             

      TASMAY ENTERPRISES 


               

♻️  नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!

https://chat.whatsapp.com/EDth0lIYW8Y9B1H0cOA5Q9



HIGH SECURITY REGISTRATION PLATE 


1 एप्रिल 2019 अगोदर घेतलेल्या वाहनांकरिता HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेले आहेत .


 🛑  मुदत 1 एप्रिल 2025 पर्यंत जर नंबर प्लेट नाही बसवली तर त्या वाहनंधारकांवर   RTO कडून कारवाई करण्यात येणार आहे . तरीही लवकरात लवकर वाहनधारकांनी आपल्या वाहनाला HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे


🛑 वाहनधारकांसाठी पुढील प्रमाणे नंबर प्लेटसाठी दर आकारण्यात आलेले आहेत.




🏍️🏍️   दुचाकी वाहन Two-wheelers (motorcycles, scooters, tractors) -          531₹ 


🛺🛺   तीन चाकी वाहन Three-wheelers (auto-rickshaws)   --                        590₹


🚛🚗  चार चाकी वाहन Four-wheelers and larger vehicles (cars, buses,) --   879₹



🛑 यासाठी आपल्या जवळच्या शोरुम मध्ये ऑनलाइन स्लॉट दिलेल्या वेळ आणि  तारखेनुसार बुक करून  जाऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी लागणार आहे.



🛑  Online SLOT बुकिंग साठी पुढे दिलेल्या वेबसाइट वर क्लिक करावे .


♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!

https://chat.whatsapp.com/EDth0lIYW8Y9B1H0cOA5Q9



Post a Comment

0 Comments