TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!👉 Whats App Join Here
मुख्यमंत्री फेलोशिप योजना
पात्रता निकष
- उमेदवाराचे वय २१ ते २६ असावे ०५/०५/१९९९ ते ०५/०५ /२००४ दरम्यान असावी
- उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावं आणि ६०टक्के किंवा अधिक असावे
- उमेदवारला १ वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे .इंटर्न शिप ,अप्रेंटीशिप,स्वयंरोजगार स्वउद्योजक अनुभव असेल तरीही चालेल
- कॉम्पुटर हाताळणी ,मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक, हिंदी आणि इंग्रजी चे नॉलेज असणे आवश्यक राहील
- फेलोशिप चे स्वरूप
- फेलोशिप जॉइनिंग पासून १ वर्षाच्या कालावधी साठी राहील
- शासनतर्फे विविध प्रोजेक्टवर निवड करण्यात येईल

0 Comments