TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!
https://chat.whatsapp.com/EDth0lIYW8Y9B1H0cOA5Q9
महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त खास भेट ..!!!
महिलांसाठी ८ मार्च २०२५ रोजी १३ मार्गांवर १५ बस मधून मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
मार्ग क्रमांक मार्ग फेरी
३०१ म स्वारगेट ते हडपसर गाडीतळ ५
११७ स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर धायरी २
९४ कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन २
८२ एन डी ए गेट क्रमांक १० ते मनपा भवन २
२४ कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड ७
१०३ कात्रज ते कोथरूड डेपो ६
६४ हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी २
१११ भेकराई नगर ते मनपा भवन २
११ मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव २
१७० पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द २
३७२ निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी ४
३६७ भोसरी ते निगडी ४
३५५ चिखली ते डांगे चौक २
एकूण फेरी ४२
विनामूल्य सेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा..
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!

0 Comments