TASMAY ENTERPRISES
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!
https://chat.whatsapp.com/EDth0lIYW8Y9B1H0cOA5Q9
RRB INDIAN RAILWAY GROUP D
1 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ
Group D गटासाठी होणारी पद भरती सुद्धा 32438 वरून ती आता तब्बल 58242 एवढी करण्यात आलेली आहे.
अजूनही काही उमेदवार राहिलेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
अर्जासाठी पुढील प्रमाणे शुल्क आहे --
खुला /OBC 500₹
SC,ST,EBC, महिला 250₹
शैक्षणिक पात्रता - मुळ जाहिरात पहावी आणि अर्ज करावा.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे .
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281
♻️ नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!

0 Comments