मित्रांनो ,आजपर्यंत विज्ञानाने एवढी प्रगति केली ,माणूस चंद्रावर जावून आला ,मंगळ ग्रहावर उपग्रह जातहेत पण पृथ्वीवर अशी काही रहस्यमय ठिकाणे आहेत की आजवर माणूस तिथे प्रयत्न करुनसुद्धा पोहोचला नाही.
जाणून घेऊया अशी रहस्यमय ठिकाणे
1: Mariana tranch फ़िलिपींसच्या पूर्वेला समुद्रामधे खोलवर अशी एक जागा आहे त्याची खोली जवळपास सुमारे 16 किमी खोली आहे आणि आत जाण्याचा मार्गही खुप अवघड आहे, साल 1960 मधे जॉन नावाच्या व्यक्तिने त्याच्या दोन सहकार्यांसोबत तिथे पांनबुड़ीद्वारे जाण्याचा प्रयत्न केला ,पण ते तिघेही अर्ध्यातुन परत फिरले ,तेथील स्थानिकांचे म्हणण्यानुसार ती जागा दुसऱ्या दुनयेशि जोडण्याचा मार्ग आहे.
2: Namib Desert दक्षिण अफ्रिकेतिल नामीबिया देशातील 81 हजार वर्ग किमी पसरलेले वाळवंट आहे, जगातील सर्वात मोठा रेतीचा डोंगर Big dady नावाने ओळखला जाणारा इथेच आहे.वर्षात फक्त 2 मिमी पाऊस पडतो, इथले काहि दुर्लभ प्राणी आहेत जे अश्याच वातावरणात तग धरुन जीवन जगतात●
3: Siberian sakha republic रशियाचा खुप मोठा भाग व्यापला आहे, प्राकृतिक आपदा असल्याने इथे आजपर्यंत कोणी पोहचले नाही.ही जागा permafrost ने अच्छादली गेली आहे, permafrost म्हणजे बर्फानी झाकली गेलेली जमिनिला म्हणतात.इथे एवढी ठंडी असते ,कि माणूस इथे राहु शकत नाही आणि पोहोचुहि शकत नाही.
4: North sentinel island हे क्षेत्र बंगाल खाड़ी मधे छोटेसे एक द्वीप आहे ,भारत सरकारच्या अधीन आहे. इथे खुप प्राचीन आदिवासी जमात राहते,त्यांचा आजपर्यंत बाहेरिल जगाशी संबंध आलेला नाही,भारत सरकारने 1967 साली यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिकार केला.साधारण एका वर्षापूर्वी हे बेट पुन्हा एकदा चर्चेत आले होते , एक अमेरिकन नागरिक मनाई असताना या क्षेत्रात गेला ,तेंव्हा तेथील आदिवासी लोकांनी विषारी बाण वापरून त्याची हत्या केली.तेंव्हापासुन सरकार त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. आजपर्यंत बाहेरचा व्यक्ति पोहोचु शकला नाही.
5: Star mountain सर्वात मोठी पर्वतरांग आहे जी Indoneshiya च्या सिमेपर्यंत आहे, येथे नेहमी सरासरी पेक्षा जास्त म्हणजेच 1000 मिमी पाऊस पड़त असतो सतत .लाइम स्टोन ची एवढी मोठी पर्वत रांग आहे, सतत पावसाळा असल्याने जगातील सर्वात जास्त ओलसर भाग म्हणून ओळखला जातो. निसर्गाची किमया अशी आहे की इथे पर्वत असल्याने स्वतःची इको सिस्टम आहे. आजपर्यंत इथे कोणी जाण्याचा प्रयत्न पण केलेला नाही. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही विचित्र प्रजाति आहेत जे फक्त इथे आणि इथेच आढळतात..
वरील लेख आवडला असेल तर शेयर करा आणि आपल्या ज्ञानात वाढ करा.
अश्याच खुपसाऱ्यापोस्ट साठी लाइक करा
लेखाचे सर्व हक्क राखून ठेवलेले आहेत ©®

0 Comments