Ad Code

Responsive Advertisement

खुषखबर..!! अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरती 18000 पेक्षा जास्त पदे

                                                            TASMAY ENTERPRISES

♻️  नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!👉  Whats App Join Here



    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरती 18000 पेक्षा जास्त पदे





महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 

राज्य  महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.


मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.

महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविका यांची सरळसेवेने १०२ म्हणजे ८० टक्के पदे, तर निवडीद्वारे २७२ म्हणजेच १०० टक्के पदे भरावयाची आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.






 भरती कालावधी १४ फेब्रुवारी   ते  २ मार्च असा असणार आहे 

पात्रता --१२ वी आणि १० वी पास 

अर्ज कोठे करावा  ---   महिला व बाल विकास विभाग    (सध्या ऑफलाईन पद्धतीने आहे)      

अधिक माहितीसाठी   पुढील वेबसाईटला भेट द्यावी  -       https://www.wcd.gov.in/



♻️  नवीन माहिती आणि सरकारी योजने साठी पुढील LINK 🔗 ला क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होऊ शकता..!!!!👉  Whats App Join Here






Post a Comment

0 Comments